Police Bharti Exam 43 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? विजयालक्ष्मी पंडित श्री प्रकाश सादिक अली यशवंतराव चव्हाण2. सूर्य बुडाला की आपण घरी जाऊ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? भावार्थ लक्षणा अभिधा व्यंजना3. खालीलपैकी कोणता शब्द देह या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? काया तनू शरीर धव4. भागाकार करा. 2.0108 ÷ 0.012 = ? 16.756 1.6756 1675.6 167.565. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल. PERSON RGTUQP PFRSON PESSON6. दिलेली मालिका पूर्ण करा. B C E G K ? Q M L N7. हेलिअमचा अणुवस्तूमानांक ……… आहे. 12 16 4 28. एका बाजूची लांबी 24 सेमी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 324 चौ.सेमी 496 चौ.सेमी 512 चौ.सेमी 576 चौ.सेमी9. (15×8) – (60-20) = ? 60 120 80 4010. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – या ओळीतून कोणता रस निर्माण झालेला दिसतो ? करुणरस वीररस रौद्र रस शांत रस11. (रं वं रा श प प ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील तिसरे अक्षर कोणते ? रा वं प श12. सिमाची मुलगी ही राहुलची पुतणी लागते तर राहुलची बायको ही सीमाची कोण ? नणंद वहिनी बहीण जाऊ13. गटात न बसणारे पद ओळखा. 1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा गोदावरी मुठा भीमा ताजमहल14. अमर्त्य सेन यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे ? वैद्यकीय शास्त्र अर्थशास्त्र क्रीडा राजकारण15. 4800 रुपयाचे 10% दराने 2 वर्षासाठी सरळव्याज …….. असेल. 960 रू. 480 रू. 980 रू. 1080 रू. Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
4/15
Give answers properly …Answer did not shown in the test
Rakesh maskare 12
13
15/11
14
13/15
14 marks
14/15
10/15
10
15/12
15/12
13/15
Ratan Chavan
10/15
Pallavi Bisen
13
28/08/2022 AT 7:09 AM
14/15
12/15
13
15/15