Police Bharti Question Paper 477 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2022 1. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो राष्ट्रपती पंतप्रधान राज्यसभा सभापती लोकसभा अध्यक्ष2. लयबद्ध मालिका पूर्ण करा 1234_61234_1234123_21 432 441 551 5413. 8:3:2 या प्रमाणात 3900 रू अनुदान 3 संस्थांना वाटले असता सर्वाधिक अनुदान मिळालेल्या संस्थेला किती रुपये मिळाले असतील? 2700 रू 2400 रू 1600 रू 1800 रू4. खालीलपैकी रीती वर्तमानकाळाचे वाक्य निवडा रोज सकाळी मंदिरात आरती होत असते रोज सकाळी मंदिरात आरती होते रोज सकाळी मंदिरात आरती होत आहे रोज सकाळी मंदिरात आरती होत असे5. AM : 14 :: ?? : 14 GH GG FG FF6. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा रणवीर रणांगना रणभीरू रणधीर7. स्वागत या शब्दाची संधी कशी सोडवाल? स्व + आगत स्व + आगत सु + वागत सु + आगत8. एका घनाचे घनफळ 1331 घ सेमी इतके आहे तर त्या घनाच्या बाजू इतकी लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 1200 चौसेमि 11 चौसेमि 121 चौसेमि 66 चौसेमि9. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते एल पी जी पेट्रोल कोक डीझेल10. 36 रू डझन किमतीचे काही पेरू घेऊन ते 48 रू डझन भावाने विकले असता या व्यवहारात किती नफा होईल? 25% 20% 16.66% 33.33%11. ABC EFG JKL PQR ? XYZ UVW YZA WXY12. डोक्यावरून ओझी वाहून नेणारा – या शब्दासाठी एक शब्द निवडा कामगार हमाल मजूर माथाडी13. A:B = 2:5 आणि B = 12.5 तर 3A = ? 10 5 25 1514. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो? GST WEALTH TAX EXCISE DUTY INCOME TAX15. वेदांत कॉलेजची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? राजा राममोहन रॉय स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक महात्मा फुले Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
12
gajananmore671@gmail.com
11
10 Mark’s
14
14
14/15
4) number question rong ahe sar
Q No.3 Places Chec And Currect answer Prowhid Plase
15/12
10 marks
12/15
8 mark.question 6 and 8 wrong.
14
6 questions solution ❌
12
14
14
Nice
14 marks
Sir 14 mark ahet ..1 questions wrong ahe sir
1 question wrong ahe
Very good..
14
10 Mark’s
12
15
13 marks
15/15
14 mark
9
14
12
12
12
13
Mla pn 11 mark ahet bre ahet ka mg prajwal
11/15
15
15/13
15/14
15
13/15
14