Police Bharti Question Paper 477 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2022 1. 8:3:2 या प्रमाणात 3900 रू अनुदान 3 संस्थांना वाटले असता सर्वाधिक अनुदान मिळालेल्या संस्थेला किती रुपये मिळाले असतील? 2700 रू 2400 रू 1600 रू 1800 रू2. लयबद्ध मालिका पूर्ण करा 1234_61234_1234123_21 551 432 541 4413. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते कोक डीझेल पेट्रोल एल पी जी4. डोक्यावरून ओझी वाहून नेणारा – या शब्दासाठी एक शब्द निवडा कामगार माथाडी मजूर हमाल5. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा रणवीर रणांगना रणभीरू रणधीर6. खालीलपैकी रीती वर्तमानकाळाचे वाक्य निवडा रोज सकाळी मंदिरात आरती होते रोज सकाळी मंदिरात आरती होत असे रोज सकाळी मंदिरात आरती होत असते रोज सकाळी मंदिरात आरती होत आहे7. AM : 14 :: ?? : 14 GH FF GG FG8. वेदांत कॉलेजची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? लोकमान्य टिळक महात्मा फुले राजा राममोहन रॉय स्वामी विवेकानंद9. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो? WEALTH TAX EXCISE DUTY GST INCOME TAX10. ABC EFG JKL PQR ? WXY UVW YZA XYZ11. A:B = 2:5 आणि B = 12.5 तर 3A = ? 15 25 10 512. एका घनाचे घनफळ 1331 घ सेमी इतके आहे तर त्या घनाच्या बाजू इतकी लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 66 चौसेमि 121 चौसेमि 11 चौसेमि 1200 चौसेमि13. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती पंतप्रधान राज्यसभा सभापती14. 36 रू डझन किमतीचे काही पेरू घेऊन ते 48 रू डझन भावाने विकले असता या व्यवहारात किती नफा होईल? 33.33% 16.66% 20% 25%15. स्वागत या शब्दाची संधी कशी सोडवाल? स्व + आगत स्व + आगत सु + वागत सु + आगत Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
12
gajananmore671@gmail.com
11
10 Mark’s
14
14
14/15
4) number question rong ahe sar
Q No.3 Places Chec And Currect answer Prowhid Plase
15/12
10 marks
12/15
8 mark.question 6 and 8 wrong.
14
6 questions solution ❌
12
14
14
Nice
14 marks
Sir 14 mark ahet ..1 questions wrong ahe sir
1 question wrong ahe
Very good..
14
10 Mark’s
12
15
13 marks
15/15
14 mark
9
14
12
12
12
13
Mla pn 11 mark ahet bre ahet ka mg prajwal
11/15
15
15/13
15/14
15
13/15
14