Police Bharti Question Paper 477

1. 8:3:2 या प्रमाणात 3900 रू अनुदान 3 संस्थांना वाटले असता सर्वाधिक अनुदान मिळालेल्या संस्थेला किती रुपये मिळाले असतील?

 
 
 
 

2. डोक्यावरून ओझी वाहून नेणारा – या शब्दासाठी एक शब्द निवडा

 
 
 
 

3. AM : 14 :: ?? : 14

 
 
 
 

4. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते

 
 
 
 

6. ABC EFG JKL PQR ?

 
 
 
 

7. लयबद्ध मालिका पूर्ण करा
1234_61234_1234123_21

 
 
 
 

8. वेदांत कॉलेजची स्थापना खालील पैकी कोणी केली होती?

 
 
 
 

9. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

10. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो

 
 
 
 

11. स्वागत या शब्दाची संधी कशी सोडवाल?

 
 
 
 

12. एका घनाचे घनफळ 1331 घ सेमी इतके आहे तर त्या घनाच्या बाजू इतकी लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

13. खालीलपैकी रीती वर्तमानकाळाचे वाक्य निवडा

 
 
 
 

14. 36 रू डझन किमतीचे काही पेरू घेऊन ते 48 रू डझन भावाने विकले असता या व्यवहारात किती नफा होईल?

 
 
 
 

15. A:B = 2:5 आणि B = 12.5 तर 3A = ?

 
 
 
 

Question 1 of 15


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

पोलीस भरती आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

43 thoughts on “Police Bharti Question Paper 477”

Leave a Reply to Siddhu Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now