Police Bharti Question Paper 477 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2022 1. वेदांत कॉलेजची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद महात्मा फुले राजा राममोहन रॉय2. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा रणधीर रणभीरू रणांगना रणवीर3. एका घनाचे घनफळ 1331 घ सेमी इतके आहे तर त्या घनाच्या बाजू इतकी लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 66 चौसेमि 1200 चौसेमि 11 चौसेमि 121 चौसेमि4. AM : 14 :: ?? : 14 GH FG GG FF5. 8:3:2 या प्रमाणात 3900 रू अनुदान 3 संस्थांना वाटले असता सर्वाधिक अनुदान मिळालेल्या संस्थेला किती रुपये मिळाले असतील? 1800 रू 2700 रू 2400 रू 1600 रू6. ABC EFG JKL PQR ? UVW WXY XYZ YZA7. A:B = 2:5 आणि B = 12.5 तर 3A = ? 25 5 15 108. स्वागत या शब्दाची संधी कशी सोडवाल? सु + वागत स्व + आगत सु + आगत स्व + आगत9. 36 रू डझन किमतीचे काही पेरू घेऊन ते 48 रू डझन भावाने विकले असता या व्यवहारात किती नफा होईल? 20% 16.66% 33.33% 25%10. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो? GST INCOME TAX WEALTH TAX EXCISE DUTY11. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राज्यसभा सभापती राष्ट्रपती12. डोक्यावरून ओझी वाहून नेणारा – या शब्दासाठी एक शब्द निवडा हमाल कामगार मजूर माथाडी13. लयबद्ध मालिका पूर्ण करा 1234_61234_1234123_21 541 441 551 43214. खालीलपैकी रीती वर्तमानकाळाचे वाक्य निवडा रोज सकाळी मंदिरात आरती होत असे रोज सकाळी मंदिरात आरती होत आहे रोज सकाळी मंदिरात आरती होत असते रोज सकाळी मंदिरात आरती होते15. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते डीझेल एल पी जी पेट्रोल कोक Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
12
gajananmore671@gmail.com
11
10 Mark’s
14
14
14/15
4) number question rong ahe sar
Q No.3 Places Chec And Currect answer Prowhid Plase
15/12
10 marks
12/15
8 mark.question 6 and 8 wrong.
14
6 questions solution ❌
12
14
14
Nice
14 marks
Sir 14 mark ahet ..1 questions wrong ahe sir
1 question wrong ahe
Very good..
14
10 Mark’s
12
15
13 marks
15/15
14 mark
9
14
12
12
12
13
Mla pn 11 mark ahet bre ahet ka mg prajwal
11/15
15
15/13
15/14
15
13/15
14