Police Bharti Question Paper 477 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/04/2022 1. लयबद्ध मालिका पूर्ण करा 1234_61234_1234123_21 432 551 541 4412. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो? INCOME TAX GST EXCISE DUTY WEALTH TAX3. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राज्यसभा सभापती4. 36 रू डझन किमतीचे काही पेरू घेऊन ते 48 रू डझन भावाने विकले असता या व्यवहारात किती नफा होईल? 20% 25% 33.33% 16.66%5. स्वागत या शब्दाची संधी कशी सोडवाल? सु + वागत स्व + आगत स्व + आगत सु + आगत6. A:B = 2:5 आणि B = 12.5 तर 3A = ? 5 25 15 107. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा रणांगना रणवीर रणधीर रणभीरू8. AM : 14 :: ?? : 14 FG GH GG FF9. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते पेट्रोल कोक एल पी जी डीझेल10. वेदांत कॉलेजची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक महात्मा फुले राजा राममोहन रॉय11. खालीलपैकी रीती वर्तमानकाळाचे वाक्य निवडा रोज सकाळी मंदिरात आरती होत असते रोज सकाळी मंदिरात आरती होत आहे रोज सकाळी मंदिरात आरती होते रोज सकाळी मंदिरात आरती होत असे12. एका घनाचे घनफळ 1331 घ सेमी इतके आहे तर त्या घनाच्या बाजू इतकी लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 66 चौसेमि 11 चौसेमि 121 चौसेमि 1200 चौसेमि13. ABC EFG JKL PQR ? WXY XYZ UVW YZA14. 8:3:2 या प्रमाणात 3900 रू अनुदान 3 संस्थांना वाटले असता सर्वाधिक अनुदान मिळालेल्या संस्थेला किती रुपये मिळाले असतील? 1600 रू 2700 रू 2400 रू 1800 रू15. डोक्यावरून ओझी वाहून नेणारा – या शब्दासाठी एक शब्द निवडा कामगार मजूर हमाल माथाडी Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
12
gajananmore671@gmail.com
11
10 Mark’s
14
14
14/15
4) number question rong ahe sar
Q No.3 Places Chec And Currect answer Prowhid Plase
15/12
10 marks
12/15
8 mark.question 6 and 8 wrong.
14
6 questions solution ❌
12
14
14
Nice
14 marks
Sir 14 mark ahet ..1 questions wrong ahe sir
1 question wrong ahe
Very good..
14
10 Mark’s
12
15
13 marks
15/15
14 mark
9
14
12
12
12
13
Mla pn 11 mark ahet bre ahet ka mg prajwal
11/15
15
15/13
15/14
15
13/15
14