General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/10/2024 1. योग्य विधान निवडा. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली सर्व विधाने योग्य आहे. दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.2. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? पार्लमेंट नॅशनल असेंब्ली संसद डेल3. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? तीन पाच दोन चार4. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. बंगाल प्रांत मद्रास प्रांत स्वतंत्र्य भारत भारतीय रिझर्व बँक5. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 11 6 9 76. आता आपले दैव – अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ? जवाहरलाल नेहरु यापैकी नाही लोकमान्य टिळक महात्मा गांधी7. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. अरुणाचल प्रदेश उत्तराखंड गुजरात महाराष्ट्र8. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या महसुल विभागात आहेत ? पुणे कोकण औरंगाबाद नागपूर9. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री विघ्नेश्वर श्री महागणपती श्री सिद्धिविनायक श्री विनायक10. कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? जमीनदारी मिरासदारी कायमधारा रयतवारी11. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे रायगड सातारा अहमदनगर12. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? कोआला इमू किवी कांगारू13. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. पुणे ठाणे औरंगाबाद जालना14. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. कोणतेही विधान योग्य नाही.15. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? सी. व्ही.रमन सी. फुंक जे.जे. थॉमसन यापैकी नाही.16. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? दामोदर खोरे प्रकल्प उकाई भाक्रा नानगल हिराकुड17. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. कोल्हापूर पुणे औरंगाबाद मुंबई18. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? महाभारत भगवदगीता दिलेले सर्व रामायण19. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? जालना लातूर परभणी अमरावती20. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Shivram Patil…18..
19
10 Mark
Hi
18. Prabhas ade