General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/10/2024 1. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. भारतीय रिझर्व बँक स्वतंत्र्य भारत बंगाल प्रांत मद्रास प्रांत2. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती नागपूर औरंगाबाद नाशिक3. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? संसद पार्लमेंट नॅशनल असेंब्ली डेल4. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री सिद्धिविनायक श्री विघ्नेश्वर श्री विनायक श्री महागणपती5. आता आपले दैव – अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ? जवाहरलाल नेहरु लोकमान्य टिळक यापैकी नाही महात्मा गांधी6. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. औरंगाबाद मुंबई कोल्हापूर पुणे7. कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? रयतवारी कायमधारा मिरासदारी जमीनदारी8. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? किवी इमू कोआला कांगारू9. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? दामोदर खोरे प्रकल्प हिराकुड भाक्रा नानगल उकाई10. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. कोणतेही विधान योग्य नाही. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली.11. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? तीन चार दोन पाच12. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? जालना परभणी अमरावती लातूर13. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा पुणे अहमदनगर रायगड14. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 7 9 11 615. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? रामायण महाभारत दिलेले सर्व भगवदगीता16. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश गुजरात उत्तराखंड17. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. जालना औरंगाबाद ठाणे पुणे18. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.19. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या महसुल विभागात आहेत ? कोकण नागपूर पुणे औरंगाबाद20. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? सी. फुंक यापैकी नाही. जे.जे. थॉमसन सी. व्ही.रमन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Shivram Patil…18..
19
10 Mark
Hi
18. Prabhas ade