General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/10/2024 1. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री विघ्नेश्वर श्री महागणपती श्री विनायक श्री सिद्धिविनायक2. योग्य विधान निवडा. दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली सर्व विधाने योग्य आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.3. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? दामोदर खोरे प्रकल्प भाक्रा नानगल हिराकुड उकाई4. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली. कोणतेही विधान योग्य नाही. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली5. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? दोन चार पाच तीन6. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. उत्तराखंड गुजरात महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश7. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड अहमदनगर पुणे सातारा8. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? जे.जे. थॉमसन सी. फुंक सी. व्ही.रमन यापैकी नाही.9. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. भारतीय रिझर्व बँक मद्रास प्रांत स्वतंत्र्य भारत बंगाल प्रांत10. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? महाभारत दिलेले सर्व रामायण भगवदगीता11. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नाशिक अमरावती नागपूर औरंगाबाद12. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? किवी कांगारू इमू कोआला13. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. औरंगाबाद पुणे मुंबई कोल्हापूर14. आता आपले दैव – अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ? जवाहरलाल नेहरु लोकमान्य टिळक महात्मा गांधी यापैकी नाही15. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. औरंगाबाद ठाणे जालना पुणे16. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी जालना लातूर अमरावती17. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? पार्लमेंट डेल संसद नॅशनल असेंब्ली18. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 11 6 9 719. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या महसुल विभागात आहेत ? नागपूर औरंगाबाद पुणे कोकण20. कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? जमीनदारी मिरासदारी कायमधारा रयतवारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Shivram Patil…18..
19
10 Mark
Hi
18. Prabhas ade