General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/10/2024 1. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? पार्लमेंट डेल नॅशनल असेंब्ली संसद2. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? चार पाच तीन दोन3. कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? कायमधारा जमीनदारी मिरासदारी रयतवारी4. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. मुंबई औरंगाबाद कोल्हापूर पुणे5. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? अमरावती नागपूर नाशिक औरंगाबाद6. योग्य विधान निवडा. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली सर्व विधाने योग्य आहे. दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली.7. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. ठाणे जालना पुणे औरंगाबाद8. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या महसुल विभागात आहेत ? पुणे नागपूर औरंगाबाद कोकण9. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? जालना लातूर परभणी अमरावती10. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? किवी इमू कांगारू कोआला11. आता आपले दैव – अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ? यापैकी नाही महात्मा गांधी लोकमान्य टिळक जवाहरलाल नेहरु12. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड अहमदनगर पुणे सातारा13. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 7 9 6 1114. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? यापैकी नाही. जे.जे. थॉमसन सी. व्ही.रमन सी. फुंक15. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली. कोणतेही विधान योग्य नाही.16. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? महाभारत रामायण दिलेले सर्व भगवदगीता17. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. मद्रास प्रांत स्वतंत्र्य भारत बंगाल प्रांत भारतीय रिझर्व बँक18. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. अरुणाचल प्रदेश गुजरात महाराष्ट्र उत्तराखंड19. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? दामोदर खोरे प्रकल्प हिराकुड उकाई भाक्रा नानगल20. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री विनायक श्री विघ्नेश्वर श्री महागणपती श्री सिद्धिविनायक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Shivram Patil…18..
19
10 Mark
Hi
18. Prabhas ade