General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/10/2024 1. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. उत्तराखंड महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश गुजरात2. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? पार्लमेंट संसद नॅशनल असेंब्ली डेल3. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? जालना अमरावती परभणी लातूर4. कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? रयतवारी मिरासदारी कायमधारा जमीनदारी5. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? सी. फुंक सी. व्ही.रमन जे.जे. थॉमसन यापैकी नाही.6. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? दामोदर खोरे प्रकल्प उकाई भाक्रा नानगल हिराकुड7. आता आपले दैव – अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ? लोकमान्य टिळक यापैकी नाही महात्मा गांधी जवाहरलाल नेहरु8. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. कोल्हापूर मुंबई औरंगाबाद पुणे9. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? कांगारू इमू कोआला किवी10. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? भगवदगीता रामायण महाभारत दिलेले सर्व11. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या महसुल विभागात आहेत ? औरंगाबाद कोकण पुणे नागपूर12. योग्य विधान निवडा. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. सर्व विधाने योग्य आहे.13. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली कोणतेही विधान योग्य नाही. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली.14. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. पुणे ठाणे जालना औरंगाबाद15. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड पुणे सातारा अहमदनगर16. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? चार तीन पाच दोन17. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 7 9 11 618. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नागपूर औरंगाबाद नाशिक अमरावती19. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री सिद्धिविनायक श्री महागणपती श्री विघ्नेश्वर श्री विनायक20. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. स्वतंत्र्य भारत भारतीय रिझर्व बँक बंगाल प्रांत मद्रास प्रांत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Shivram Patil…18..
19
10 Mark
Hi
18. Prabhas ade