General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/10/2024 1. खालीलपैकी कोणता जिल्हा बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? लातूर जालना परभणी अमरावती2. कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? मिरासदारी कायमधारा रयतवारी जमीनदारी3. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे? हिराकुड भाक्रा नानगल उकाई दामोदर खोरे प्रकल्प4. योग्य पर्याय निवडा. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी आंध्रप्रदेशात वाहत गेली. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी कर्नाटकात वाहत गेली नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी मध्य प्रदेश राज्यात वाहत गेली. कोणतेही विधान योग्य नाही.5. 1972 साली ……….. येथे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. औरंगाबाद कोल्हापूर मुंबई पुणे6. मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1967 साली …………… येथे झाली. ठाणे औरंगाबाद पुणे जालना7. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहे. दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.8. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते. बंगाल प्रांत मद्रास प्रांत भारतीय रिझर्व बँक स्वतंत्र्य भारत9. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? कोआला कांगारू इमू किवी10. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या …… ते 17 असते. 9 11 7 611. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? नॅशनल असेंब्ली डेल संसद पार्लमेंट12. फूल देई …………. राज्याचा प्रमुख सण आहे. गुजरात अरुणाचल प्रदेश उत्तराखंड महाराष्ट्र13. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा अहमदनगर रायगड पुणे14. आता आपले दैव – अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी जवाहरलाल नेहरु यापैकी नाही15. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या महसुल विभागात आहेत ? पुणे नागपूर औरंगाबाद कोकण16. हिंदूचा धर्मग्रंथ खालील पैकी कोणता आहे? भगवदगीता रामायण दिलेले सर्व महाभारत17. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे? श्री महागणपती श्री विघ्नेश्वर श्री सिद्धिविनायक श्री विनायक18. नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद19. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? सी. फुंक जे.जे. थॉमसन यापैकी नाही. सी. व्ही.रमन20. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार किती विभाग पडतात? दोन पाच चार तीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Shivram Patil…18..
19
10 Mark
Hi
18. Prabhas ade