General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? पुलिन दास अनंत गुप्ता जतिन दास चंद्रशेखर आझाद2. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले म. धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर3. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? मोसुल शासनाला मिळणारे उत्पन्न यापैकी नाही मेहसाना4. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. अजातशत्रू शांतीदूत विद्यापंडित महामानव5. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. पालघर अकोला रत्नागिरी सिंधुदुर्ग6. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? सिंहगड शिवनेरी रायगड प्रतापगड7. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र गोवा8. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? स्वा.सावरकर लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे क्रांतिकारी रमेश पाटील म.फुले9. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? महापौर मुख्याधिकारी नगरसेवक महानगरपालिका आयुक्त10. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? जालना हिंगोली बीड नांदेड11. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? यापैकी नाही उषा मेहता अरुणा असफ अली हंसाबेन मेहता12. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? सांधा धमणी शिरा यापैकी नाही.13. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? टिपू सुलतान रत्नापा कुंभार सुभाषचंद्र बोस राजेंद्रसिंग राणा14. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण15. जगातील सर्वात मोठा धबधबा – यापैकी नाही तुगेला ओलोपेन एंजल16. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? शिक्षणाचे माहेरघर कापूस उत्पादकांचा जिल्हा सोलापूर चादरी प्राचीन मराठी कवींचा जिल्हा17. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. मालदीव आणि इराण लिबिया व नॉर्वे पाकिस्तान आणि मालदीव अफगाणिस्तान आणि इराण18. योग्य पर्याय निवडा. 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन 11 डिसेंबर – युनिसेफ दिन सर्व पर्याय योग्य 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन19. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? पाच सात चार आठ20. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? वेव्हेल योजना त्रिमंत्री योजना माउंटबॅटन योजना क्रिप्स योजना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
10
20..
15
20