General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? नगरसेवक महापौर मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त2. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? उषा मेहता अरुणा असफ अली हंसाबेन मेहता यापैकी नाही3. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा4. जगातील सर्वात मोठा धबधबा – तुगेला एंजल ओलोपेन यापैकी नाही5. योग्य पर्याय निवडा. 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन सर्व पर्याय योग्य 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन 11 डिसेंबर – युनिसेफ दिन6. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भ7. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? वेव्हेल योजना माउंटबॅटन योजना क्रिप्स योजना त्रिमंत्री योजना8. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? सांधा यापैकी नाही. शिरा धमणी9. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? शिवनेरी सिंहगड प्रतापगड रायगड10. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? कापूस उत्पादकांचा जिल्हा सोलापूर चादरी शिक्षणाचे माहेरघर प्राचीन मराठी कवींचा जिल्हा11. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? अनंत गुप्ता जतिन दास चंद्रशेखर आझाद पुलिन दास12. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. पालघर अकोला सिंधुदुर्ग रत्नागिरी13. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. मालदीव आणि इराण पाकिस्तान आणि मालदीव अफगाणिस्तान आणि इराण लिबिया व नॉर्वे14. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले म. धोंडो केशव कर्वे गोपाळ हरी देशमुख15. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? यापैकी नाही शासनाला मिळणारे उत्पन्न मेहसाना मोसुल16. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? पाच सात चार आठ17. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? बीड जालना हिंगोली नांदेड18. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? क्रांतिकारी रमेश पाटील स्वा.सावरकर लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे म.फुले19. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. महामानव शांतीदूत विद्यापंडित अजातशत्रू20. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? सुभाषचंद्र बोस राजेंद्रसिंग राणा रत्नापा कुंभार टिपू सुलतान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
10
20..
15
20