General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? यापैकी नाही उषा मेहता अरुणा असफ अली हंसाबेन मेहता2. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा3. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. लिबिया व नॉर्वे मालदीव आणि इराण पाकिस्तान आणि मालदीव अफगाणिस्तान आणि इराण4. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? शासनाला मिळणारे उत्पन्न यापैकी नाही मोसुल मेहसाना5. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? चंद्रशेखर आझाद अनंत गुप्ता जतिन दास पुलिन दास6. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? स्वा.सावरकर क्रांतिकारी रमेश पाटील लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे म.फुले7. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? नांदेड हिंगोली बीड जालना8. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? म. धोंडो केशव कर्वे महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर9. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? शिक्षणाचे माहेरघर सोलापूर चादरी कापूस उत्पादकांचा जिल्हा प्राचीन मराठी कवींचा जिल्हा10. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. सिंधुदुर्ग अकोला पालघर रत्नागिरी11. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? सात पाच चार आठ12. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. अजातशत्रू महामानव शांतीदूत विद्यापंडित13. जगातील सर्वात मोठा धबधबा – एंजल ओलोपेन तुगेला यापैकी नाही14. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? माउंटबॅटन योजना त्रिमंत्री योजना क्रिप्स योजना वेव्हेल योजना15. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? सांधा शिरा धमणी यापैकी नाही.16. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? प्रतापगड रायगड शिवनेरी सिंहगड17. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? राजेंद्रसिंग राणा सुभाषचंद्र बोस रत्नापा कुंभार टिपू सुलतान18. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? महापौर मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त नगरसेवक19. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश महाराष्ट्र20. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन 11 डिसेंबर – युनिसेफ दिन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
10
20..
15
20