General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? शिवनेरी प्रतापगड सिंहगड रायगड2. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? शासनाला मिळणारे उत्पन्न मेहसाना मोसुल यापैकी नाही3. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश गोवा4. योग्य पर्याय निवडा. 11 डिसेंबर – युनिसेफ दिन 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन सर्व पर्याय योग्य5. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? महापौर नगरसेवक मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त6. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे म.फुले स्वा.सावरकर क्रांतिकारी रमेश पाटील7. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? उषा मेहता यापैकी नाही अरुणा असफ अली हंसाबेन मेहता8. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? सात आठ पाच चार9. जगातील सर्वात मोठा धबधबा – ओलोपेन एंजल यापैकी नाही तुगेला10. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? अनंत गुप्ता चंद्रशेखर आझाद पुलिन दास जतिन दास11. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? शिक्षणाचे माहेरघर प्राचीन मराठी कवींचा जिल्हा सोलापूर चादरी कापूस उत्पादकांचा जिल्हा12. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. महामानव विद्यापंडित अजातशत्रू शांतीदूत13. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? वेव्हेल योजना माउंटबॅटन योजना त्रिमंत्री योजना क्रिप्स योजना14. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? म. धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले गोपाळ हरी देशमुख15. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र16. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? धमणी सांधा शिरा यापैकी नाही.17. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? राजेंद्रसिंग राणा टिपू सुलतान रत्नापा कुंभार सुभाषचंद्र बोस18. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. लिबिया व नॉर्वे पाकिस्तान आणि मालदीव अफगाणिस्तान आणि इराण मालदीव आणि इराण19. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. सिंधुदुर्ग अकोला रत्नागिरी पालघर20. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? जालना नांदेड हिंगोली बीड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
10
20..
15
20