General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? धमणी शिरा यापैकी नाही. सांधा 2. जगातील सर्वात मोठा धबधबा – यापैकी नाही तुगेला ओलोपेन एंजल 3. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? महात्मा फुले म. धोंडो केशव कर्वे गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर 4. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? जालना नांदेड हिंगोली बीड 5. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? वेव्हेल योजना त्रिमंत्री योजना क्रिप्स योजना माउंटबॅटन योजना 6. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? अनंत गुप्ता चंद्रशेखर आझाद जतिन दास पुलिन दास 7. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. पाकिस्तान आणि मालदीव मालदीव आणि इराण अफगाणिस्तान आणि इराण लिबिया व नॉर्वे 8. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? सात आठ चार पाच 9. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. सिंधुदुर्ग अकोला रत्नागिरी पालघर 10. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? शिवनेरी प्रतापगड सिंहगड रायगड 11. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? स्वा.सावरकर म.फुले लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे क्रांतिकारी रमेश पाटील 12. योग्य पर्याय निवडा. 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन सर्व पर्याय योग्य 11 डिसेंबर – युनिसेफ दिन 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन 13. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? हंसाबेन मेहता अरुणा असफ अली उषा मेहता यापैकी नाही 14. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? महापौर महानगरपालिका आयुक्त नगरसेवक मुख्याधिकारी 15. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? कापूस उत्पादकांचा जिल्हा सोलापूर चादरी शिक्षणाचे माहेरघर प्राचीन मराठी कवींचा जिल्हा 16. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा 17. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? मेहसाना मोसुल यापैकी नाही शासनाला मिळणारे उत्पन्न 18. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. महामानव अजातशत्रू शांतीदूत विद्यापंडित 19. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र गोवा 20. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? टिपू सुलतान सुभाषचंद्र बोस राजेंद्रसिंग राणा रत्नापा कुंभार Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
17
10
20..
15
20