General Knowledge Mix Test 150 | सामान्य ज्ञान टेस्ट 150 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2024 1. अफजलखानाचा वध कोठे झाला आहे? रायगड सिंहगड शिवनेरी प्रतापगड2. सातारा : शूर वीरांचा जिल्हा : : सोलापूर : ? सोलापूर चादरी कापूस उत्पादकांचा जिल्हा शिक्षणाचे माहेरघर प्राचीन मराठी कवींचा जिल्हा3. परभणी जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? बीड हिंगोली नांदेड जालना4. ब्रिटिशविरोधी क्रांतीकार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती ? स्वा.सावरकर क्रांतिकारी रमेश पाटील लाला हरदयाळ व डॉ.खानखोजे म.फुले5. म्हैसूरचा वाघ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे? रत्नापा कुंभार सुभाषचंद्र बोस टिपू सुलतान राजेंद्रसिंग राणा6. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो ? मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त महापौर नगरसेवक7. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे. गोवा आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र8. आम्हाला गुन्हेगार न समजता राजकीय बंदी समजण्यात यावे ह्या मागणीसाठी 64 दिवस तुरुंगात अन्न त्याग केल्यामुळे कुठल्या क्रांतीकारकाचा मृत्यु झाला होता ? पुलिन दास चंद्रशेखर आझाद जतिन दास अनंत गुप्ता9. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे. सिंधुदुर्ग अकोला रत्नागिरी पालघर10. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? माउंटबॅटन योजना वेव्हेल योजना त्रिमंत्री योजना क्रिप्स योजना11. पालघर जिल्हा कोणत्या भौगोलिक विभागात येतो? पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाडा12. देव न मानणारा देवमाणूस ‘ असे कोणाला म्हटले जात असे ? म. धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख महात्मा फुले13. अहमदनगर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? आठ सात पाच चार14. जगातील सर्वात मोठा धबधबा – ओलोपेन तुगेला यापैकी नाही एंजल15. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? यापैकी नाही हंसाबेन मेहता अरुणा असफ अली उषा मेहता16. हृदयातील शुध्द रक्त शरीरातील सर्व भागांना पोहचवण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते ? धमणी यापैकी नाही. सांधा शिरा17. योग्य पर्याय निवडा. 11 डिसेंबर – युनिसेफ दिन सर्व पर्याय योग्य 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन 4 नोव्हेंबर – युनेस्को दिन18. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. अफगाणिस्तान आणि इराण लिबिया व नॉर्वे मालदीव आणि इराण पाकिस्तान आणि मालदीव19. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना देशरत्न तसेच……. असेही म्हटले जाई. महामानव अजातशत्रू शांतीदूत विद्यापंडित20. महसुल या शब्दाचा अर्थ काय आहे ? यापैकी नाही शासनाला मिळणारे उत्पन्न मेहसाना मोसुल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
10
20..
15
20