General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2024 1. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे पहिल्या तिसऱ्या यापैकी नाही दुसऱ्या2. अटक केलेल्या व्यक्तीला …. तासाच्या आत न्यायालयात सादर करावी लागते. 12 36 48 243. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ? 398 371 395 2274. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? पंतप्रधान राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती5. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? 17 16 14 186. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 12 डिसेंबर 11 जुलै 12 जानेवारी 31 डिसेंबर7. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे 115 250 85 2008. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ? पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक9. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी फक्त 1 1 3 आणि 4 1 आणि 3 1 आणि 410. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे फिरोज शहा मेहता11. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? महानदी कावेरी तापी नर्मदा12. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत समानतेचा अधिकार मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क13. सरबती ही …. एक उत्तम जात आहे बाजरीची तांदळाची ज्वारीची गव्हाची14. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाला …… असे म्हणतात. आम्रसरी नार्वेस्टर प्रतिरोध पर्जन्य काल बैसाखी15. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे टॉलेमी कोपर्निकस केपलर आर्कमिडीज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
15
15
12