General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2024 1. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते? गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे फिरोज शहा मेहता दादाभाई नौरोजी2. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? महानदी नर्मदा तापी कावेरी3. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? 14 18 17 164. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ? पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर मुंबई5. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी 1 3 आणि 4 1 आणि 4 फक्त 1 1 आणि 36. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ? 395 371 398 2277. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे 200 85 115 2508. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे यापैकी नाही पहिल्या तिसऱ्या दुसऱ्या9. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे टॉलेमी केपलर कोपर्निकस आर्कमिडीज10. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाला …… असे म्हणतात. प्रतिरोध पर्जन्य काल बैसाखी नार्वेस्टर आम्रसरी11. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य समानतेचा अधिकार मार्गदर्शक तत्व12. सरबती ही …. एक उत्तम जात आहे ज्वारीची तांदळाची बाजरीची गव्हाची13. अटक केलेल्या व्यक्तीला …. तासाच्या आत न्यायालयात सादर करावी लागते. 12 48 36 2414. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान15. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 12 जानेवारी 11 जुलै 12 डिसेंबर 31 डिसेंबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
15
15
12