General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2024 1. अटक केलेल्या व्यक्तीला …. तासाच्या आत न्यायालयात सादर करावी लागते. 24 48 36 122. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राज्यपाल राष्ट्रपती3. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? 17 18 14 164. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ? 227 371 398 3955. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ? नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर मुंबई6. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाला …… असे म्हणतात. काल बैसाखी नार्वेस्टर आम्रसरी प्रतिरोध पर्जन्य7. सरबती ही …. एक उत्तम जात आहे तांदळाची ज्वारीची बाजरीची गव्हाची8. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते? फिरोज शहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे दादाभाई नौरोजी9. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? नर्मदा तापी कावेरी महानदी10. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे 200 85 115 25011. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे केपलर टॉलेमी कोपर्निकस आर्कमिडीज12. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 12 जानेवारी 12 डिसेंबर 11 जुलै 31 डिसेंबर13. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्व समानतेचा अधिकार मूलभूत हक्क14. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे पहिल्या यापैकी नाही तिसऱ्या दुसऱ्या15. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी 1 3 आणि 4 1 आणि 4 फक्त 1 1 आणि 3 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
15
15
12