General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2024 1. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? 17 14 18 162. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क समानतेचा अधिकार मार्गदर्शक तत्व3. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या यापैकी नाही4. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ? 395 227 398 3715. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाला …… असे म्हणतात. नार्वेस्टर प्रतिरोध पर्जन्य आम्रसरी काल बैसाखी6. सरबती ही …. एक उत्तम जात आहे बाजरीची गव्हाची ज्वारीची तांदळाची7. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे 250 85 115 2008. अटक केलेल्या व्यक्तीला …. तासाच्या आत न्यायालयात सादर करावी लागते. 48 12 36 249. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल10. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते? महादेव गोविंद रानडे दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले फिरोज शहा मेहता11. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ? पुणे छत्रपती संभाजीनगर मुंबई नाशिक12. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी 1 3 आणि 4 फक्त 1 1 आणि 3 1 आणि 413. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे टॉलेमी केपलर कोपर्निकस आर्कमिडीज14. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 31 डिसेंबर 11 जुलै 12 डिसेंबर 12 जानेवारी15. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? कावेरी नर्मदा महानदी तापी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
15
15
12