General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2024 1. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश2. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? 18 16 14 173. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ? 398 227 395 3714. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे यापैकी नाही तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या5. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? नर्मदा कावेरी तापी महानदी6. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे आर्कमिडीज कोपर्निकस टॉलेमी केपलर7. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ? पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई8. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी फक्त 1 1 आणि 3 1 आणि 4 1 3 आणि 49. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते? महादेव गोविंद रानडे दादाभाई नौरोजी गोपाळ कृष्ण गोखले फिरोज शहा मेहता10. सरबती ही …. एक उत्तम जात आहे ज्वारीची बाजरीची तांदळाची गव्हाची11. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे 85 115 200 25012. अटक केलेल्या व्यक्तीला …. तासाच्या आत न्यायालयात सादर करावी लागते. 36 12 48 2413. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 12 डिसेंबर 31 डिसेंबर 12 जानेवारी 11 जुलै14. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाला …… असे म्हणतात. प्रतिरोध पर्जन्य आम्रसरी नार्वेस्टर काल बैसाखी15. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत मार्गदर्शक तत्व मूलभूत हक्क समानतेचा अधिकार मूलभूत कर्तव्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
15
15
12