General Knowledge Mix Test 181 | सामान्य ज्ञान टेस्ट 181 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2024 1. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ? नाशिक मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर2. मुंबईचा सिंह म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याला ओळखले जाते? फिरोज शहा मेहता गोपाळ कृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे दादाभाई नौरोजी3. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ? 395 371 398 2274. सरबती ही …. एक उत्तम जात आहे तांदळाची गव्हाची बाजरीची ज्वारीची5. अटक केलेल्या व्यक्तीला …. तासाच्या आत न्यायालयात सादर करावी लागते. 36 12 24 486. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? 17 18 14 167. इंद्रायणीच्या काठावर ….. हे शहर आहे – 1)देहू 2)पुणे 3)जेजुरी 4)आळंदी 1 आणि 3 1 3 आणि 4 1 आणि 4 फक्त 18. स्वदेशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 12 जानेवारी 12 डिसेंबर 31 डिसेंबर 11 जुलै9. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे केपलर टॉलेमी कोपर्निकस आर्कमिडीज10. अमरकंटक इथे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? महानदी नर्मदा कावेरी तापी11. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे पहिल्या तिसऱ्या दुसऱ्या यापैकी नाही12. चलन निर्मितीच्या कार्यासाठी किमान निधी पद्धतीत ….. कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले आहे 200 115 85 25013. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राज्यपाल राष्ट्रपती14. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसाला …… असे म्हणतात. प्रतिरोध पर्जन्य काल बैसाखी नार्वेस्टर आम्रसरी15. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत मार्गदर्शक तत्व मूलभूत हक्क समानतेचा अधिकार मूलभूत कर्तव्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
15
15
12