General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2025 1. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे राज्य शासन महाधिवक्ता सर्वोच्च न्यायालय केंद्र शासन2. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? अस्पृश्यता निर्मूलन विधवापुनर्विवाह स्त्रीशिक्षण सत्यशोधक समाज3. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात सातमाळा डोंगररांगा सातपुडा रांगा महादेव डोंगर रांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा4. लाला लजपतराय राय यांनी कोणत्या बँकेची स्थापना केलेली आहे? पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अलाहाबाद बँक5. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती? डॉ बी आंबेडकर महात्मा गांधी हिंदू महासभा मुस्लिम लीग6. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? साने गुरूजी विनोबा भावे बाबा आमटे आण्णा हजारे7. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती लेनिन अडॉल्फ हिटलर मुसोलिनी जोसेफ मॅझिनी8. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही? शनी शिंगणापूर ज्योतिर्लिंग चांदबीबी महाल भुईकोट किल्ला9. अँड्रॉइड : ऑपरेटिंग सिस्टिम :: पेंट : ? रंग प्रोग्रॅम हार्डवेअर मनोरंजन10. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत नामदेव ज्ञानेश्वर रामदास एकनाथ11. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले फैजपूर सुरत कोलकाता बनारस12. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 1 मिनिट 3 सेकंद 1.3 सेकंद 8 मिनिट 16 सेकंद 3 सेकंद13. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ? पोर्तुगीज वसाहत फ्रेंच वसाहत गोवा हैदराबाद संस्थान14. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात आंध्रप्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू15. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? तंतूकणीका जायांग पुमंग कवक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
13
GOOD
Good