General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2025 1. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती? हिंदू महासभा डॉ बी आंबेडकर मुस्लिम लीग महात्मा गांधी2. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात महादेव डोंगर रांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा सातमाळा डोंगररांगा सातपुडा रांगा3. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत रामदास नामदेव एकनाथ ज्ञानेश्वर4. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? साने गुरूजी बाबा आमटे विनोबा भावे आण्णा हजारे5. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही? ज्योतिर्लिंग चांदबीबी महाल शनी शिंगणापूर भुईकोट किल्ला6. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आंध्रप्रदेश तमिळनाडू महाराष्ट्र गुजरात7. लाला लजपतराय राय यांनी कोणत्या बँकेची स्थापना केलेली आहे? अलाहाबाद बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया8. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले बनारस सुरत फैजपूर कोलकाता9. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? सत्यशोधक समाज स्त्रीशिक्षण अस्पृश्यता निर्मूलन विधवापुनर्विवाह10. अँड्रॉइड : ऑपरेटिंग सिस्टिम :: पेंट : ? प्रोग्रॅम रंग हार्डवेअर मनोरंजन11. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे राज्य शासन केंद्र शासन महाधिवक्ता सर्वोच्च न्यायालय12. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? जायांग कवक पुमंग तंतूकणीका13. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती अडॉल्फ हिटलर जोसेफ मॅझिनी लेनिन मुसोलिनी14. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 8 मिनिट 16 सेकंद 1 मिनिट 3 सेकंद 3 सेकंद 1.3 सेकंद15. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ? फ्रेंच वसाहत हैदराबाद संस्थान गोवा पोर्तुगीज वसाहत Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
13
GOOD
Good