General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2025 1. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 1 मिनिट 3 सेकंद 8 मिनिट 16 सेकंद 1.3 सेकंद 3 सेकंद2. अँड्रॉइड : ऑपरेटिंग सिस्टिम :: पेंट : ? हार्डवेअर प्रोग्रॅम मनोरंजन रंग3. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती? मुस्लिम लीग हिंदू महासभा महात्मा गांधी डॉ बी आंबेडकर4. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आंध्रप्रदेश महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू5. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? तंतूकणीका जायांग पुमंग कवक6. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे महाधिवक्ता केंद्र शासन सर्वोच्च न्यायालय राज्य शासन7. लाला लजपतराय राय यांनी कोणत्या बँकेची स्थापना केलेली आहे? पंजाब नॅशनल बँक अलाहाबाद बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया8. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले कोलकाता सुरत बनारस फैजपूर9. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? सत्यशोधक समाज विधवापुनर्विवाह अस्पृश्यता निर्मूलन स्त्रीशिक्षण10. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? साने गुरूजी बाबा आमटे आण्णा हजारे विनोबा भावे11. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात महादेव डोंगर रांगा सातमाळा डोंगररांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा सातपुडा रांगा12. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत रामदास ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ13. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ? पोर्तुगीज वसाहत फ्रेंच वसाहत गोवा हैदराबाद संस्थान14. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती जोसेफ मॅझिनी लेनिन मुसोलिनी अडॉल्फ हिटलर15. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही? भुईकोट किल्ला चांदबीबी महाल ज्योतिर्लिंग शनी शिंगणापूर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
13
GOOD
Good