General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200

1. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

2. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले

 
 
 
 

3. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते?

 
 
 
 

4. अँड्रॉइड : ऑपरेटिंग सिस्टिम :: पेंट : ?

 
 
 
 

5. लाला लजपतराय राय यांनी कोणत्या बँकेची स्थापना केलेली आहे?

 
 
 
 

6. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती?

 
 
 
 

7. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही?

 
 
 
 

9. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत

 
 
 
 

10. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात

 
 
 
 

11. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो?

 
 
 
 

12. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ?

 
 
 
 

13. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो?

 
 
 
 

14. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे

 
 
 
 

15. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200”

Leave a Reply to Vaishnavi Chile Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now