General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2025 1. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले कोलकाता सुरत बनारस फैजपूर2. लाला लजपतराय राय यांनी कोणत्या बँकेची स्थापना केलेली आहे? पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक अलाहाबाद बँक3. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 1.3 सेकंद 8 मिनिट 16 सेकंद 1 मिनिट 3 सेकंद 3 सेकंद4. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? जायांग कवक पुमंग तंतूकणीका5. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ? गोवा पोर्तुगीज वसाहत हैदराबाद संस्थान फ्रेंच वसाहत6. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही? शनी शिंगणापूर भुईकोट किल्ला चांदबीबी महाल ज्योतिर्लिंग7. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत ज्ञानेश्वर रामदास एकनाथ नामदेव8. अँड्रॉइड : ऑपरेटिंग सिस्टिम :: पेंट : ? हार्डवेअर रंग प्रोग्रॅम मनोरंजन9. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे सर्वोच्च न्यायालय महाधिवक्ता केंद्र शासन राज्य शासन10. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती मुसोलिनी अडॉल्फ हिटलर लेनिन जोसेफ मॅझिनी11. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती? महात्मा गांधी मुस्लिम लीग डॉ बी आंबेडकर हिंदू महासभा12. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात महादेव डोंगर रांगा सातमाळा डोंगररांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा सातपुडा रांगा13. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? अस्पृश्यता निर्मूलन स्त्रीशिक्षण सत्यशोधक समाज विधवापुनर्विवाह14. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विनोबा भावे आण्णा हजारे साने गुरूजी बाबा आमटे15. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र आंध्रप्रदेश गुजरात तमिळनाडू Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
13
GOOD
Good