General Knowledge Mix Test 200 | सामान्य ज्ञान टेस्ट 200 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2025 1. लाला लजपतराय राय यांनी कोणत्या बँकेची स्थापना केलेली आहे? पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अलाहाबाद बँक2. सार्वमत घेऊन भारत सामील झालेले संस्थान/वसाहत खालीलपैकी कोणते/कोणती आहे ? हैदराबाद संस्थान फ्रेंच वसाहत पोर्तुगीज वसाहत गोवा3. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र आंध्रप्रदेश तमिळनाडू गुजरात4. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विनोबा भावे आण्णा हजारे बाबा आमटे साने गुरूजी5. अँड्रॉइड : ऑपरेटिंग सिस्टिम :: पेंट : ? हार्डवेअर प्रोग्रॅम रंग मनोरंजन6. ….. यांचे भारुडे आणि गौळणी प्रसिद्ध आहेत एकनाथ नामदेव रामदास ज्ञानेश्वर7. वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजननातील नरघटक काय नावाने ओळखला जातो? तंतूकणीका कवक पुमंग जायांग8. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही? चांदबीबी महाल ज्योतिर्लिंग भुईकोट किल्ला शनी शिंगणापूर9. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सर्वप्रथम कोणते कार्य कालक्रमाने आधी येते? विधवापुनर्विवाह सत्यशोधक समाज अस्पृश्यता निर्मूलन स्त्रीशिक्षण10. कोणत्याही सुचीत नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार … यांचा आहे महाधिवक्ता सर्वोच्च न्यायालय केंद्र शासन राज्य शासन11. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले कोलकाता बनारस सुरत फैजपूर12. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो? 1 मिनिट 3 सेकंद 8 मिनिट 16 सेकंद 3 सेकंद 1.3 सेकंद13. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती? हिंदू महासभा डॉ बी आंबेडकर महात्मा गांधी मुस्लिम लीग14. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात सातमाळा डोंगररांगा हरिश्चंद्र बालाघाट रांगा सातपुडा रांगा महादेव डोंगर रांगा15. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती मुसोलिनी जोसेफ मॅझिनी लेनिन अडॉल्फ हिटलर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
13
GOOD
Good