Police Bharti Exam 05

1. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते.
या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

2. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल?

 
 
 
 

3. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

4. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय?

 
 
 
 

5. 983456…698345…456983…983456…345???

 
 
 
 

6. 54 : 29 :: 58 : ?

 
 
 
 

7. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा

 
 
 
 

8. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा

 
 
 
 

9. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल?

 
 
 
 

10. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील?

 
 
 
 

11. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते
1. भूपाळी 2. अंगाईगीत

 
 
 
 

12. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे

 
 
 
 

13. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते?

 
 
 
 

14. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील?

 
 
 
 

15. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

16. योग्य विधान ओळखा
1. सम संख्या x 2 = सम संख्या
2. विषम संख्या x 2 = सम संख्या
3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या

 
 
 
 

17. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो?

 
 
 
 

18. रोमन अंकात असणारे गणित सोडवा
M – CM = ?

 
 
 
 

19. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते?

 
 
 
 

20. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ?

 
 
 
 

Question 1 of 20



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

12 thoughts on “Police Bharti Exam 05”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now