Police Bharti Exam 05 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/07/2022 1. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते? सप्तमी द्वितीया षष्ठी पंचमी2. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा संयुक्त विधानार्थी स्वार्थी आज्ञार्थी3. योग्य विधान ओळखा 1. सम संख्या x 2 = सम संख्या 2. विषम संख्या x 2 = सम संख्या 3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या तिन्ही योग्य फक्त 1 1 आणि 3 1 आणि 24. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल? 95523 128529 93528 1295285. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? नागपूर पुणे दिल्ली मुंबई6. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ? 15-10-7-9-21 15-11-10-12-25 15-10-8-9-21 15-11-10-13-257. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा परिमाणवाचक रितीवाचक कालवाचक संख्यावाचक8. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय? locked motor vehicle local motor vehicle loading motor vehicle light motor vehicle9. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो? इन्सुलिन क जीवनसत्व लोह सोडियम10. 983456…698345…456983…983456…345??? 986 698 968 68911. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील? 4.5 दिवस 9 दिवस 6 दिवस 3 दिवस12. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील? 50 40 30 6013. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल? 16 सेमी 14 सेमी 12 सेमी 10 सेमी14. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 49 25 36 6415. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते 1. भूपाळी 2. अंगाईगीत फक्त 1 फक्त 2 दोन्हीही नाही 1 आणि 216. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे उंच लांब मोठे लहान17. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा कर्मणी भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी18. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते? 1930 1920 1940 194219. रोमन अंकात असणारे गणित सोडवा M – CM = ? D L CI C20. 54 : 29 :: 58 : ? 53 43 33 30 Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Wada tel-khed dist-pune
18/20
20/20
19/20 marks
17/20
19 marks
19
14 mark
Answer chukle konte tech kalat nahi tr
20/19
12
17