Police Bharti Exam 05 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/07/2022 1. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल? 16 सेमी 12 सेमी 14 सेमी 10 सेमी2. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल? 93528 128529 129528 955233. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो? इन्सुलिन लोह क जीवनसत्व सोडियम4. योग्य विधान ओळखा 1. सम संख्या x 2 = सम संख्या 2. विषम संख्या x 2 = सम संख्या 3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या फक्त 1 तिन्ही योग्य 1 आणि 3 1 आणि 25. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा कर्मणी भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी6. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते 1. भूपाळी 2. अंगाईगीत फक्त 1 दोन्हीही नाही 1 आणि 2 फक्त 27. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते? सप्तमी पंचमी षष्ठी द्वितीया8. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? दिल्ली मुंबई नागपूर पुणे9. 983456…698345…456983…983456…345??? 698 968 689 98610. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 25 49 64 3611. रोमन अंकात असणारे गणित सोडवा M – CM = ? L CI D C12. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा संख्यावाचक रितीवाचक परिमाणवाचक कालवाचक13. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील? 30 50 60 4014. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा स्वार्थी विधानार्थी आज्ञार्थी संयुक्त15. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते? 1942 1940 1920 193016. 54 : 29 :: 58 : ? 30 53 43 3317. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील? 3 दिवस 9 दिवस 4.5 दिवस 6 दिवस18. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे लहान मोठे लांब उंच19. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ? 15-10-7-9-21 15-11-10-13-25 15-10-8-9-21 15-11-10-12-2520. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय? locked motor vehicle local motor vehicle loading motor vehicle light motor vehicle Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Wada tel-khed dist-pune
18/20
20/20
19/20 marks
17/20
19 marks
19
14 mark
Answer chukle konte tech kalat nahi tr
20/19
12
17