Police Bharti Exam 05 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/07/2022 1. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते 1. भूपाळी 2. अंगाईगीत फक्त 1 दोन्हीही नाही 1 आणि 2 फक्त 22. योग्य विधान ओळखा 1. सम संख्या x 2 = सम संख्या 2. विषम संख्या x 2 = सम संख्या 3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या 1 आणि 3 फक्त 1 1 आणि 2 तिन्ही योग्य3. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील? 9 दिवस 6 दिवस 3 दिवस 4.5 दिवस4. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा भावे अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी5. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? मुंबई नागपूर पुणे दिल्ली6. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल? 12 सेमी 14 सेमी 10 सेमी 16 सेमी7. 983456…698345…456983…983456…345??? 968 689 986 6988. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा परिमाणवाचक रितीवाचक कालवाचक संख्यावाचक9. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो? क जीवनसत्व लोह सोडियम इन्सुलिन10. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते? सप्तमी षष्ठी द्वितीया पंचमी11. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ? 15-11-10-12-25 15-11-10-13-25 15-10-7-9-21 15-10-8-9-2112. 54 : 29 :: 58 : ? 33 30 43 5313. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 36 25 49 6414. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय? light motor vehicle loading motor vehicle local motor vehicle locked motor vehicle15. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे लहान लांब मोठे उंच16. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल? 128529 129528 93528 9552317. रोमन अंकात असणारे गणित सोडवा M – CM = ? L C D CI18. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा आज्ञार्थी स्वार्थी संयुक्त विधानार्थी19. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील? 60 40 30 5020. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते? 1940 1930 1942 1920 Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Wada tel-khed dist-pune
18/20
20/20
19/20 marks
17/20
19 marks
19
14 mark
Answer chukle konte tech kalat nahi tr
20/19
12
17