Police Bharti Exam 05 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/07/2022 1. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो? लोह क जीवनसत्व सोडियम इन्सुलिन2. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील? 3 दिवस 6 दिवस 4.5 दिवस 9 दिवस3. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील? 60 50 30 404. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ? 15-11-10-12-25 15-10-7-9-21 15-10-8-9-21 15-11-10-13-255. रोमन अंकात असणारे गणित सोडवा M – CM = ? CI C L D6. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते? 1930 1940 1942 19207. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल? 16 सेमी 12 सेमी 14 सेमी 10 सेमी8. 54 : 29 :: 58 : ? 30 53 43 339. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल? 128529 93528 129528 9552310. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे लहान लांब मोठे उंच11. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय? light motor vehicle locked motor vehicle loading motor vehicle local motor vehicle12. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? पुणे दिल्ली मुंबई नागपूर13. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते? द्वितीया षष्ठी सप्तमी पंचमी14. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा परिमाणवाचक रितीवाचक कालवाचक संख्यावाचक15. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते 1. भूपाळी 2. अंगाईगीत दोन्हीही नाही फक्त 1 1 आणि 2 फक्त 216. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा स्वार्थी आज्ञार्थी विधानार्थी संयुक्त17. योग्य विधान ओळखा 1. सम संख्या x 2 = सम संख्या 2. विषम संख्या x 2 = सम संख्या 3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या 1 आणि 3 फक्त 1 तिन्ही योग्य 1 आणि 218. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी19. 983456…698345…456983…983456…345??? 698 986 689 96820. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 25 64 49 36 Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Wada tel-khed dist-pune
18/20
20/20
19/20 marks
17/20
19 marks
19
14 mark
Answer chukle konte tech kalat nahi tr
20/19
12
17