Police Bharti Exam 05 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/07/2022 1. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा परिमाणवाचक रितीवाचक संख्यावाचक कालवाचक2. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल? 16 सेमी 10 सेमी 12 सेमी 14 सेमी3. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते? पंचमी द्वितीया सप्तमी षष्ठी4. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ? 15-11-10-13-25 15-11-10-12-25 15-10-7-9-21 15-10-8-9-215. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल? 95523 93528 129528 1285296. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी भावे7. रोमन अंकात असणारे गणित सोडवा M – CM = ? CI C D L8. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते 1. भूपाळी 2. अंगाईगीत 1 आणि 2 फक्त 2 दोन्हीही नाही फक्त 19. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 25 36 49 6410. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय? loading motor vehicle light motor vehicle local motor vehicle locked motor vehicle11. योग्य विधान ओळखा 1. सम संख्या x 2 = सम संख्या 2. विषम संख्या x 2 = सम संख्या 3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या 1 आणि 3 1 आणि 2 फक्त 1 तिन्ही योग्य12. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते? 1940 1920 1942 193013. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? नागपूर दिल्ली मुंबई पुणे14. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो? क जीवनसत्व लोह सोडियम इन्सुलिन15. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे मोठे उंच लांब लहान16. 983456…698345…456983…983456…345??? 698 968 689 98617. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील? 30 60 40 5018. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील? 6 दिवस 4.5 दिवस 3 दिवस 9 दिवस19. 54 : 29 :: 58 : ? 33 53 30 4320. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा विधानार्थी स्वार्थी आज्ञार्थी संयुक्त Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Wada tel-khed dist-pune
18/20
20/20
19/20 marks
17/20
19 marks
19
14 mark
Answer chukle konte tech kalat nahi tr
20/19
12
17