Police Bharti Exam 05 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/07/2022 1. योग्य विधान ओळखा 1. सम संख्या x 2 = सम संख्या 2. विषम संख्या x 2 = सम संख्या 3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या फक्त 1 1 आणि 3 1 आणि 2 तिन्ही योग्य2. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 36 64 25 493. 54 : 29 :: 58 : ? 33 43 30 534. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे लहान लांब मोठे उंच5. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते? 1930 1940 1942 19206. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो? इन्सुलिन क जीवनसत्व लोह सोडियम7. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते 1. भूपाळी 2. अंगाईगीत फक्त 1 1 आणि 2 फक्त 2 दोन्हीही नाही8. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल? 10 सेमी 12 सेमी 16 सेमी 14 सेमी9. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील? 6 दिवस 4.5 दिवस 3 दिवस 9 दिवस10. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ? 15-10-8-9-21 15-10-7-9-21 15-11-10-12-25 15-11-10-13-2511. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते? द्वितीया षष्ठी सप्तमी पंचमी12. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा कालवाचक रितीवाचक परिमाणवाचक संख्यावाचक13. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा संयुक्त आज्ञार्थी स्वार्थी विधानार्थी14. 983456…698345…456983…983456…345??? 986 689 698 96815. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय? light motor vehicle loading motor vehicle locked motor vehicle local motor vehicle16. रोमन अंकात असणारे गणित सोडवा M – CM = ? C CI L D17. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? दिल्ली मुंबई पुणे नागपूर18. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील? 40 50 30 6019. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे कर्मणी20. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल? 128529 129528 93528 95523 Loading …Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Wada tel-khed dist-pune
18/20
20/20
19/20 marks
17/20
19 marks
19
14 mark
Answer chukle konte tech kalat nahi tr
20/19
12
17