Police Bharti Exam 05 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/07/2022 1. आयाताची परिमिती 52 सेमी असेल आणि एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू पहिल्या बाजुपेक्षा किती सेमी ने जास्त असेल? 14 सेमी 16 सेमी 10 सेमी 12 सेमी 2. जर SUPER = 20-23-19-9-23 आणि APART= 2-18-4-22-25 तर NIGHT= ? 15-10-7-9-21 15-11-10-13-25 15-11-10-12-25 15-10-8-9-21 3. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते? 1940 1930 1942 1920 4. 983456…698345…456983…983456…345??? 968 698 986 689 5. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे हे … नावाने ओळखले जाते 1. भूपाळी 2. अंगाईगीत 1 आणि 2 दोन्हीही नाही फक्त 2 फक्त 1 6. 8 7 0 4 आणि 8 या पाच अंकापासून बनणाऱ्या मोठ्यात मोठी पाच अंकी आणि लहानात लहान पाच अंकी संख्येची बेरीज किती असेल? 128529 93528 95523 129528 7. योग्य विधान ओळखा 1. सम संख्या x 2 = सम संख्या 2. विषम संख्या x 2 = सम संख्या 3. मूळ संख्या x 2 = मूळ संख्या 1 आणि 3 फक्त 1 1 आणि 2 तिन्ही योग्य 8. फक्त क्रिकेटच्याच बातम्या बघू नको. – या वाक्याचा प्रकार ओळखा आज्ञार्थी संयुक्त विधानार्थी स्वार्थी 9. 12 मजूर एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर अर्धे काम करण्यास 6 मजुरांना किती दिवस लागतील? 3 दिवस 6 दिवस 4.5 दिवस 9 दिवस 10. हिराकूड हे धरण भारतातील सर्वात ….. धरण आहे मोठे लांब उंच लहान 11. 1 4 9 9 25 16 49 ? 81 36 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 49 25 64 36 12. विमान आकाशात झेपावले – प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी कर्मणी भावे सकर्मक कर्तरी 13. रोमन अंकात असणारे गणित सोडवा M – CM = ? D CI L C 14. 54 : 29 :: 58 : ? 30 53 43 33 15. अनिलने एका पेटीत काही बॉल ठेवले आहेत. ज्यात 50 सोडून सर्व लाल आहेत. 40 सोडून सर्व निळे आहेत. 30 सोडून सर्व पिवळे आहेत. तर पेटीत एकूण किती बॉल असतील? 40 50 60 30 16. BARC ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? नागपूर पुणे दिल्ली मुंबई 17. एनिमिया आजार कशाच्या अभावामुळे होतो? इन्सुलिन सोडियम लोह क जीवनसत्व 18. वाहन परवाना देताना त्यावर LMV असे लिहिलेले असते. हे LMV म्हणजे काय? locked motor vehicle local motor vehicle loading motor vehicle light motor vehicle 19. यंदा राजकीय घडामोडींनी बरेच वेगळे वळण घेतले होते. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा संख्यावाचक कालवाचक रितीवाचक परिमाणवाचक 20. …..चे ‘ या शब्दावरून कोणती विभक्ती समजते? सप्तमी पंचमी षष्ठी द्वितीया Loading … Question 1 of 20 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Wada tel-khed dist-pune
18/20
20/20
19/20 marks
17/20
19 marks
19
14 mark
Answer chukle konte tech kalat nahi tr
20/19
12
17