General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक2. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? प्रौढ दिलेले सर्व प्रत्यक्ष गुप्त3. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. अटल बिहारी वाजपेयी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरु लोकमान्य टिळक4. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 26 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 1980 1 मे 1999 1 ऑगस्ट 20145. चुकीचा पर्याय निवडा. लोणी – लिनोलिक ॲसिड सगळे पर्याय बरोबर संत्री – सायट्रिक ॲसिड पाम तेल – पामिटिक तेल6. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. एक चार दोन तीन7. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राज्यपाल पंतप्रधान विधानसभा राष्ट्रपती8. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? करमाळा व अक्कलकोट वसई व अर्नाळा वैरागड व सुरजागड पारोळा व यावल9. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. वॅरीसेला जोस्टर वॅरीओला मिक्झो व्हायरस एन्टेरो व्हायरस10. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1789 1784 1773 179311. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे कायदे आझम चाचा वंगबंधू सरहद्द गांधी12. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 1 वर्ष 10 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष13. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. महात्मा गांधी कस्तुरबा गांधी सरदार पटेल महादेव देसाई14. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर15. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. गोंड्स भोसले भोसले गोंड्स पेशवा भोसले भोसले पेशवा16. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? पक्षी हत्ती वाघ हरीण17. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? यापैकी नाही दिलेले दोन्हीही कोतवाल हंगामी पोलिस पाटील18. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. कथ्थक कुचीपुडी भरतनाट्यम मोहिनीअट्टम19. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? वैरागड सुरजागड पुरंदर शिवनेरी पारोळा यावल माहूर कंधार20. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. नेपाळ कॅनडा चीन भारत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13