General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32

1. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.

 
 
 
 

2. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

 
 
 
 

3. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत?

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ?

 
 
 
 

6. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ?

 
 
 
 

7. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते?

 
 
 
 

8. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला.

 
 
 
 

9. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला.

 
 
 
 

10. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे.

 
 
 
 

11. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

12. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो?

 
 
 
 

14. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो.

 
 
 
 

15. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते.

 
 
 
 

16. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे.

 
 
 
 

17. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.
विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली.
विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली.

 
 
 
 

19. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे

 
 
 
 

20. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32”

Leave a Reply to sagar chavan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now