General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व प्रत्यक्ष गुप्त प्रौढ 2. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. तीन दोन चार एक 3. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? माहूर कंधार वैरागड सुरजागड पुरंदर शिवनेरी पारोळा यावल 4. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. एन्टेरो व्हायरस वॅरीसेला जोस्टर वॅरीओला मिक्झो व्हायरस 5. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरु अटल बिहारी वाजपेयी 6. चुकीचा पर्याय निवडा. लोणी – लिनोलिक ॲसिड सगळे पर्याय बरोबर पाम तेल – पामिटिक तेल संत्री – सायट्रिक ॲसिड 7. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 26 ऑगस्ट 1982 1 मे 1999 1 ऑगस्ट 2014 16 ऑगस्ट 1980 8. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. पेशवा भोसले गोंड्स भोसले भोसले पेशवा भोसले गोंड्स 9. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 3 वर्ष 10 वर्ष 1 वर्ष 5 वर्ष 10. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र 11. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे चाचा कायदे आझम वंगबंधू सरहद्द गांधी 12. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? हंगामी पोलिस पाटील यापैकी नाही दिलेले दोन्हीही कोतवाल 13. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? वाघ हरीण हत्ती पक्षी 14. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? वसई व अर्नाळा वैरागड व सुरजागड पारोळा व यावल करमाळा व अक्कलकोट 15. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 16. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. सरदार पटेल महादेव देसाई कस्तुरबा गांधी महात्मा गांधी 17. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. कॅनडा भारत नेपाळ चीन 18. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. भरतनाट्यम कथ्थक कुचीपुडी मोहिनीअट्टम 19. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1793 1789 1773 1784 20. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राष्ट्रपती विधानसभा पंतप्रधान राज्यपाल Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 168 | सामान्य ज्ञान टेस्ट 168 General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167 General Knowledge Mix Test 166 | सामान्य ज्ञान टेस्ट 166 General Knowledge Mix Test 165 | सामान्य ज्ञान टेस्ट 165 General Knowledge Mix Test 164 | सामान्य ज्ञान टेस्ट 164
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13