General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश2. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. कुचीपुडी मोहिनीअट्टम कथ्थक भरतनाट्यम3. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? यापैकी नाही हंगामी पोलिस पाटील कोतवाल दिलेले दोन्हीही4. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर5. चुकीचा पर्याय निवडा. लोणी – लिनोलिक ॲसिड पाम तेल – पामिटिक तेल संत्री – सायट्रिक ॲसिड सगळे पर्याय बरोबर6. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. महादेव देसाई महात्मा गांधी सरदार पटेल कस्तुरबा गांधी7. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. भोसले पेशवा गोंड्स भोसले भोसले गोंड्स पेशवा भोसले8. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. तीन दोन चार एक9. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राष्ट्रपती पंतप्रधान विधानसभा राज्यपाल10. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. वॅरीओला एन्टेरो व्हायरस मिक्झो व्हायरस वॅरीसेला जोस्टर11. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व प्रौढ गुप्त प्रत्यक्ष12. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे कायदे आझम वंगबंधू सरहद्द गांधी चाचा13. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? माहूर कंधार पुरंदर शिवनेरी पारोळा यावल वैरागड सुरजागड14. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 1 ऑगस्ट 2014 16 ऑगस्ट 1980 1 मे 1999 26 ऑगस्ट 198215. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. नेपाळ चीन कॅनडा भारत16. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. लोकमान्य टिळक महात्मा गांधी अटल बिहारी वाजपेयी पंडित जवाहरलाल नेहरु17. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? करमाळा व अक्कलकोट पारोळा व यावल वैरागड व सुरजागड वसई व अर्नाळा18. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? पक्षी हरीण हत्ती वाघ19. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 1 वर्ष 3 वर्ष 10 वर्ष 5 वर्ष20. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1773 1793 1789 1784 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13