General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. सरदार पटेल महात्मा गांधी महादेव देसाई कस्तुरबा गांधी2. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? कोतवाल यापैकी नाही हंगामी पोलिस पाटील दिलेले दोन्हीही3. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? पारोळा यावल पुरंदर शिवनेरी वैरागड सुरजागड माहूर कंधार4. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. तीन दोन चार एक5. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. भोसले गोंड्स भोसले पेशवा गोंड्स भोसले पेशवा भोसले6. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? वाघ हरीण हत्ती पक्षी7. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 5 वर्ष 10 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष8. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राज्यपाल विधानसभा राष्ट्रपती पंतप्रधान9. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? पारोळा व यावल वसई व अर्नाळा वैरागड व सुरजागड करमाळा व अक्कलकोट10. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर11. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र12. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? दिलेले सर्व प्रौढ गुप्त प्रत्यक्ष13. चुकीचा पर्याय निवडा. लोणी – लिनोलिक ॲसिड सगळे पर्याय बरोबर पाम तेल – पामिटिक तेल संत्री – सायट्रिक ॲसिड14. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. मोहिनीअट्टम कुचीपुडी कथ्थक भरतनाट्यम15. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1773 1784 1793 178916. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 1 मे 1999 26 ऑगस्ट 1982 16 ऑगस्ट 1980 1 ऑगस्ट 201417. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरु अटल बिहारी वाजपेयी18. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. वॅरीओला एन्टेरो व्हायरस वॅरीसेला जोस्टर मिक्झो व्हायरस19. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे सरहद्द गांधी वंगबंधू चाचा कायदे आझम20. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. चीन नेपाळ भारत कॅनडा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13