General Knowledge Mix Test 32 | सामान्य ज्ञान टेस्ट 32 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/04/2024 1. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे? वाघ हरीण पक्षी हत्ती2. नांदेड जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत ? पुरंदर शिवनेरी वैरागड सुरजागड माहूर कंधार पारोळा यावल3. योग्य विधान निवडा. विधान 1) डेक्कन रयत संस्थेची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. विधान 2) 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर4. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन ………….. ला गडचिरोली हा नवा जिल्हा अस्तित्वात आला. 16 ऑगस्ट 1980 1 ऑगस्ट 2014 26 ऑगस्ट 1982 1 मे 19995. मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल विधानसभा6. खालीलपैकी कोणाची नियुक्ती तहसीलदार करतो? हंगामी पोलिस पाटील कोतवाल यापैकी नाही दिलेले दोन्हीही7. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. चीन कॅनडा नेपाळ भारत8. पिट्स इंडिया अँक्ट कोणत्या साली मंजुर झाला ? 1789 1784 1773 17939. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? वैरागड व सुरजागड पारोळा व यावल करमाळा व अक्कलकोट वसई व अर्नाळा10. जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने घेतली जाते? गुप्त प्रत्यक्ष दिलेले सर्व प्रौढ11. बार्डोली सत्याग्रह ……. यांच्या नेतृत्वाखाली झाला. कस्तुरबा गांधी महादेव देसाई सरदार पटेल महात्मा गांधी12. मंडळ अधिकारी हा महसूल खात्याचा वर्ग ….. चा अधिकारी असतो. तीन चार एक दोन13. खान अब्दुल गफार खान हे … या नावानेही ओळखले जात असे कायदे आझम चाचा वंगबंधू सरहद्द गांधी14. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. वॅरीओला एन्टेरो व्हायरस वॅरीसेला जोस्टर मिक्झो व्हायरस15. दासी अहम हे…………….या नृत्याचे अन्य नाव आहे. कथ्थक कुचीपुडी मोहिनीअट्टम भरतनाट्यम16. चुकीचा पर्याय निवडा. संत्री – सायट्रिक ॲसिड लोणी – लिनोलिक ॲसिड सगळे पर्याय बरोबर पाम तेल – पामिटिक तेल17. नागपूर शहर ……. द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते …… च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले. भोसले गोंड्स पेशवा भोसले भोसले पेशवा गोंड्स भोसले18. पुर्ण स्वराज्य – असा नारा ………. यांनी दिला. अटल बिहारी वाजपेयी लोकमान्य टिळक पंडित जवाहरलाल नेहरु महात्मा गांधी19. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश20. केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 10 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष 3 वर्ष Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Police’ bharti
At. Po.Khondamali ta.Di.nandurbar
Isme correct incorrect ho bhi chahiye sir
20/10 mark
13