General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2024 1. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प2. योग्य पर्याय निवडा. ना.धो.महानोर – बालकवी मराठीचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर ना.वा.केळकर – महाराष्ट्र कवी गोविंदाग्रज – प्रल्हाद केशव अत्रे3. साम्राज्यवाद का नाश हो । ही घोषणा कोणाची ? खुदीराम बोस राजगुरु सुखदेव भगतसिंग4. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? मंगळ आणि शनि शुक्र आणि बुध असा कोणताही ग्रह नाही. गुरू आणि पृथ्वी5. चुकीचा पर्याय निवडा. भाजीपाला शेती – ओलेरीकल्चर गांडूळ पालन – पिसीकल्चर द्रांक्षाचा अभ्यास – विटीकल्चर रेशीमकिडे पालन – शेरीकल्चर6. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? कॅनबेरा टोकियो रीगा बीजिंग7. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? अमरावती सातारा नाशिक पुणे8. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव ……. यांनी प्रकट केला. छत्रपती संभाजी महाराज लोकमान्य ठिळक न्यायमुर्ती रानडे महात्मा फुले9. पुण्याच्या …… या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरांवर गोळ्या झाडल्या. विष्णू गणेश पिंगळे दामोदर चाफेकर वासुदेव बळवंत गोगटे अनंत कान्हेरे10. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे11. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? जायकवाडी प्रकल्प दामोदर खोरे योजना हिराकुड प्रकल्प भाक्रा नानगल प्रकल्प12. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात? यापैकी नाही पोलिस पाटलाची तहसिलदाराची तलाठी आणि महसूल खात्यातील वर्ग -3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची13. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे. हिंगोली कोल्हापूर औरंगाबाद रायगड14. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ओडिशा आसाम राजस्थान त्रिपुरा15. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत. ठाणे सोलापूर पुणे नागपूर16. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 12 मार्च 8 मार्च 8 जानेवारी 8 एप्रिल17. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? पाच दोन तीन चार18. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे अमरावती सातारा कोल्हापूर19. वूलर सरोवर कोठे आहे? बिहार आंध्र प्रदेश बंदिपोरा (जम्मू काश्मीर) कर्नाटक20. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? ग्रीनलँड संयुक्त संस्थाने (USA) कॅनडा यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17_
20
14
Satyam
15
18
15
20/19
13