General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2024 1. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? बीजिंग कॅनबेरा टोकियो रीगा2. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 8 जानेवारी 8 एप्रिल 8 मार्च 12 मार्च3. वूलर सरोवर कोठे आहे? बंदिपोरा (जम्मू काश्मीर) आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक4. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत. ठाणे सोलापूर नागपूर पुणे5. योग्य पर्याय निवडा. मराठीचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर ना.वा.केळकर – महाराष्ट्र कवी ना.धो.महानोर – बालकवी गोविंदाग्रज – प्रल्हाद केशव अत्रे6. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? दामोदर खोरे योजना भाक्रा नानगल प्रकल्प जायकवाडी प्रकल्प हिराकुड प्रकल्प7. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव ……. यांनी प्रकट केला. महात्मा फुले लोकमान्य ठिळक न्यायमुर्ती रानडे छत्रपती संभाजी महाराज8. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान ओडिशा आसाम त्रिपुरा9. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती सातारा पुणे कोल्हापूर10. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी पानशेत जलविद्युत प्रकल्प टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प11. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात? तलाठी आणि महसूल खात्यातील वर्ग -3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलिस पाटलाची तहसिलदाराची यापैकी नाही12. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? कॅनडा संयुक्त संस्थाने (USA) ग्रीनलँड यापैकी नाही13. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? चार पाच तीन दोन14. पुण्याच्या …… या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरांवर गोळ्या झाडल्या. वासुदेव बळवंत गोगटे दामोदर चाफेकर अनंत कान्हेरे विष्णू गणेश पिंगळे15. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे. हिंगोली कोल्हापूर औरंगाबाद रायगड16. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे17. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? नाशिक पुणे अमरावती सातारा18. साम्राज्यवाद का नाश हो । ही घोषणा कोणाची ? सुखदेव राजगुरु खुदीराम बोस भगतसिंग19. चुकीचा पर्याय निवडा. रेशीमकिडे पालन – शेरीकल्चर गांडूळ पालन – पिसीकल्चर द्रांक्षाचा अभ्यास – विटीकल्चर भाजीपाला शेती – ओलेरीकल्चर20. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? गुरू आणि पृथ्वी मंगळ आणि शनि शुक्र आणि बुध असा कोणताही ग्रह नाही. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17_
20
14
Satyam
15
18
15
20/19
13