General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2024 1. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? नाशिक सातारा अमरावती पुणे2. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत. पुणे सोलापूर नागपूर ठाणे3. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात? पोलिस पाटलाची तलाठी आणि महसूल खात्यातील वर्ग -3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यापैकी नाही तहसिलदाराची4. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर सातारा अमरावती पुणे5. चुकीचा पर्याय निवडा. द्रांक्षाचा अभ्यास – विटीकल्चर भाजीपाला शेती – ओलेरीकल्चर रेशीमकिडे पालन – शेरीकल्चर गांडूळ पालन – पिसीकल्चर6. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? कॅनबेरा बीजिंग रीगा टोकियो7. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे. कोल्हापूर औरंगाबाद रायगड हिंगोली8. पुण्याच्या …… या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरांवर गोळ्या झाडल्या. दामोदर चाफेकर वासुदेव बळवंत गोगटे अनंत कान्हेरे विष्णू गणेश पिंगळे9. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? कॅनडा यापैकी नाही ग्रीनलँड संयुक्त संस्थाने (USA)10. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे11. वूलर सरोवर कोठे आहे? कर्नाटक आंध्र प्रदेश बंदिपोरा (जम्मू काश्मीर) बिहार12. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान ओडिशा त्रिपुरा आसाम13. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प14. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव ……. यांनी प्रकट केला. लोकमान्य ठिळक महात्मा फुले न्यायमुर्ती रानडे छत्रपती संभाजी महाराज15. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 8 मार्च 8 जानेवारी 12 मार्च 8 एप्रिल16. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? शुक्र आणि बुध मंगळ आणि शनि असा कोणताही ग्रह नाही. गुरू आणि पृथ्वी17. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? दोन चार तीन पाच18. योग्य पर्याय निवडा. ना.वा.केळकर – महाराष्ट्र कवी मराठीचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर ना.धो.महानोर – बालकवी गोविंदाग्रज – प्रल्हाद केशव अत्रे19. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? दामोदर खोरे योजना जायकवाडी प्रकल्प हिराकुड प्रकल्प भाक्रा नानगल प्रकल्प20. साम्राज्यवाद का नाश हो । ही घोषणा कोणाची ? राजगुरु सुखदेव भगतसिंग खुदीराम बोस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17_
20
14
Satyam
15
18
15
20/19
13