General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55

1. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत.

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात?

 
 
 
 

3. वूलर सरोवर कोठे आहे?

 
 
 
 

4. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते.

 
 
 
 

5. साम्राज्यवाद का नाश हो । ही घोषणा कोणाची ?

 
 
 
 

6. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही?

 
 
 
 

7. पुण्याच्या …… या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरांवर गोळ्या झाडल्या.

 
 
 
 

8. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे?

 
 
 
 

9. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ?

 
 
 
 

10. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव ……. यांनी प्रकट केला.

 
 
 
 

11. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

12. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

13. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

 
 
 
 

14. जागतिक महिला दिन केव्हा असतो?

 
 
 
 

15. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ?

 
 
 
 

16. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे?

 
 
 
 

17. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी

 
 
 
 

18. चीन या देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

19. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

20. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

9 thoughts on “General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!