General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2024 1. वूलर सरोवर कोठे आहे? बंदिपोरा (जम्मू काश्मीर) कर्नाटक बिहार आंध्र प्रदेश2. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात? यापैकी नाही पोलिस पाटलाची तहसिलदाराची तलाठी आणि महसूल खात्यातील वर्ग -3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची3. चुकीचा पर्याय निवडा. भाजीपाला शेती – ओलेरीकल्चर द्रांक्षाचा अभ्यास – विटीकल्चर गांडूळ पालन – पिसीकल्चर रेशीमकिडे पालन – शेरीकल्चर4. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ओडिशा राजस्थान त्रिपुरा आसाम5. पुण्याच्या …… या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरांवर गोळ्या झाडल्या. वासुदेव बळवंत गोगटे अनंत कान्हेरे दामोदर चाफेकर विष्णू गणेश पिंगळे6. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 8 एप्रिल 8 मार्च 8 जानेवारी 12 मार्च7. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे. हिंगोली रायगड कोल्हापूर औरंगाबाद8. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे अमरावती कोल्हापूर सातारा9. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव ……. यांनी प्रकट केला. न्यायमुर्ती रानडे छत्रपती संभाजी महाराज लोकमान्य ठिळक महात्मा फुले10. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प11. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? टोकियो कॅनबेरा रीगा बीजिंग12. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत. पुणे ठाणे नागपूर सोलापूर13. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे14. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? भाक्रा नानगल प्रकल्प जायकवाडी प्रकल्प दामोदर खोरे योजना हिराकुड प्रकल्प15. योग्य पर्याय निवडा. ना.धो.महानोर – बालकवी गोविंदाग्रज – प्रल्हाद केशव अत्रे ना.वा.केळकर – महाराष्ट्र कवी मराठीचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर16. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? शुक्र आणि बुध गुरू आणि पृथ्वी असा कोणताही ग्रह नाही. मंगळ आणि शनि17. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? यापैकी नाही संयुक्त संस्थाने (USA) कॅनडा ग्रीनलँड18. साम्राज्यवाद का नाश हो । ही घोषणा कोणाची ? खुदीराम बोस भगतसिंग सुखदेव राजगुरु19. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? पाच तीन चार दोन20. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? सातारा नाशिक पुणे अमरावती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17_
20
14
Satyam
15
18
15
20/19
13