General Knowledge Mix Test 55 | सामान्य ज्ञान टेस्ट 55 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/04/2024 1. मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद ………. पणजी ही तीन खंडपीठे आहेत. नागपूर ठाणे पुणे सोलापूर2. भातसा जलविद्युत प्रकल्प : ठाणे : : ? : परभणी टाटा खोपोली जलविद्युत प्रकल्प येलदरी जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प पानशेत जलविद्युत प्रकल्प3. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर सातारा पुणे अमरावती4. धुळे जिल्ह्यात तापी नदी …… कडून ….. कडे वाहते. पश्चिमेकडून पूर्वेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे5. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचे जन्मस्थान असलेला जिल्हा कोणता ? नाशिक सातारा पुणे अमरावती6. वूलर सरोवर कोठे आहे? बिहार कर्नाटक बंदिपोरा (जम्मू काश्मीर) आंध्र प्रदेश7. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे. औरंगाबाद कोल्हापूर हिंगोली रायगड8. चुकीचा पर्याय निवडा. भाजीपाला शेती – ओलेरीकल्चर द्रांक्षाचा अभ्यास – विटीकल्चर रेशीमकिडे पालन – शेरीकल्चर गांडूळ पालन – पिसीकल्चर9. जागतिक महिला दिन केव्हा असतो? 8 एप्रिल 12 मार्च 8 मार्च 8 जानेवारी10. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे? भाक्रा नानगल प्रकल्प जायकवाडी प्रकल्प दामोदर खोरे योजना हिराकुड प्रकल्प11. खालील पैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? असा कोणताही ग्रह नाही. शुक्र आणि बुध मंगळ आणि शनि गुरू आणि पृथ्वी12. खालीलपैकी कोणाची नेमणूक जिल्हाधिकारी करतात? पोलिस पाटलाची तहसिलदाराची तलाठी आणि महसूल खात्यातील वर्ग -3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यापैकी नाही13. चीन या देशाची राजधानी कोणती आहे? बीजिंग रीगा टोकियो कॅनबेरा14. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान त्रिपुरा ओडिशा आसाम15. साम्राज्यवाद का नाश हो । ही घोषणा कोणाची ? भगतसिंग खुदीराम बोस राजगुरु सुखदेव16. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? ग्रीनलँड कॅनडा यापैकी नाही संयुक्त संस्थाने (USA)17. गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? दोन तीन पाच चार18. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव ……. यांनी प्रकट केला. छत्रपती संभाजी महाराज लोकमान्य ठिळक महात्मा फुले न्यायमुर्ती रानडे19. योग्य पर्याय निवडा. मराठीचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर गोविंदाग्रज – प्रल्हाद केशव अत्रे ना.धो.महानोर – बालकवी ना.वा.केळकर – महाराष्ट्र कवी20. पुण्याच्या …… या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या गव्हर्नरांवर गोळ्या झाडल्या. विष्णू गणेश पिंगळे अनंत कान्हेरे दामोदर चाफेकर वासुदेव बळवंत गोगटे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17_
20
14
Satyam
15
18
15
20/19
13